¡Sorpréndeme!

Bigg Boss Marathi 3 | 1st Nov Episode Highlight : Day 41| नॉमिनेशनची उत्कर्ष-मीराला भीती | Colors Marathi

2021-11-02 1 Dailymotion

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ च्या घरात बिग बॉसने सोपवलेल्या नॉमिनेशन कार्यामुळे नॉमिनेट होण्याची भीती उत्कर्ष आणि मीराला वाटतेय. काय घडणार आज बघूया त्याची एक झलक. Reporter : Kimaya Dhawan, Video Editor : Ganesh Thale